Birthday Status For Sister In Marathi
![]() |
Birthday Status For Sister In Marathi |
Birthday status for sister in marathi are the wishes, messages and sms for sister birthday which marathi peoples in maharastra use for whatsapp status. And show their feeling and love to their Sister.
- पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister
- बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का
- बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday
- बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे
- माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे
- जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या.....
- माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे
Bday Status for Sister In Marathi
![]() |
Bday Status For Sister In Marathi |
- बहीण ते असते जे आपल्याला आपल्या वरून जास्त ओळखते अस्या या माझा Cute Sister ला हैप्पी बर्थडे
- दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज ... हैप्पी बर्थडे पागल
- रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण, आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई
- Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक, आणि जे नेहमी हैर्स मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते, अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे
- या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस ...हैप्पी बर्थडे sister
Birthday Wishes For Sister In Marathi Font
![]() |
Birthday Wishes For Sister In Marathi Font |
- Dairymilk लव्हर असलेला Cute Mad Pgl पोरीला हैप्पी बर्थडे
- दिसण्यात Heroine ला पण Fail पडणाऱ्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे ते पण मना पासून बस पार्टी दे लव्हकर आता झिपरे
- २ ३ दजन पोरांच्या मनावर राज करणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
- मुलानं मधी Crush म्हणून Famous असलेल्या पागल ला हैप्पी बर्थडे
- १० मुलांना नकार देउ अट्टीतुडे दाखवणाऱ्या, २ मुलांना प्रोपोस केलेल्या, १० १२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या, आणि त्यात एक माझा Handsome दाजी बनवणाऱ्या झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
Birthday Wishes For Sister In Marathi Language
![]() |
Birthday Wishes For Sister In Marathi Language |
- सर्व सिंगल पोरींचा Role Model असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे
- Single Life Is the Best या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
- थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे बर का ....हैप्पी बर्थडे sister ...लव्ह यौ वेळे
- रंगताने नाही पण मानाने बहिणी सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे
- आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे
Happy Birthday Status For Sister In Marathi
![]() |
Happy Birthday Status For Sister In Marathi |
- आज तर शहरा शहरात चर्चा होणार Dj वाजणार, सर्व नाचणार, धिंगाणा होणार ग पोरी कारण तुझा बर्थडे आहे आणि माझासाठी तो Special आहे sister
- मित्र मैत्रिणी ची जाण, मैत्रीसाठी काही पण कराल Ready राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
- शाळेत राडा करून पण साद्या राहणी मनावर विस्वास ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे
- सर्व्या मुला मुलींची लाडकी, त्याचा मनावर राज करणारी, काही झाल तरी मैत्री नाही तुटल्या पाहिजे या फॉर्मुल्या वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
- स्वताचा Smile ने लाखो मुलाचा मनामधी घर करणाऱ्या, स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे
Birthday Wishes For Sister In Marathi Text
![]() |
Birthday Wishes For Sister In Marathi Text |
मानाने दिलदार, आवाजाने सर्वाना हालवणारी नारी, जिला बगुन पोरं सुध्या भितात अस्या वेळे ला हैप्पी बर्थडे- भर चोकात झिंग झिंग झिगात हे गाणं वाजयूनं आणि फुल्ल ढिगानं करून हैप्पी बर्थडे पागल
- कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना प्रमाणे जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे
- रुबाबाची Define ला हैप्पी बर्थडे
- दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरे ला तिचा Smart भावा कडून हैप्पी बर्थडे
Birthday Wish Status For Sister In Marathi
![]() |
Birthday Wish Status For Sister In Marathi |
- आपले नाते हे असेच राहावे, दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे, आणि तुझा वाढदिवसाची Party मला अशीच दर वर्षी मिळावे
- तुझा वाढदिवस आमचा साठी तर Party असते, ओली असो के मग सुखी असो, ते आमचा साठी Special असते, चाल मग सांग पार्टी चे timing वेळे ...हैप्पी बर्थडे
- करोडो दिलाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरांची जीव आणि जाण, १००००००० पोरांच्या मोबाईलची Wallapaper हैप्पी बर्थडे Sister
- पोरानं मधी sweet गर्ल, क्रश, अट्टीतुडे गर्ल अस्या वेग वेगळ्या नावानी Famous असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे
- हे पोरी तुला १० ट्रॅक ५ ट्रेन आणि १ विमान भरून बर्थडे चा लाख लाख शुभक्ष्या
Happy Birthday Whatsapp Status For Sister In Marathi
![]() |
Happy Birthday Whatsapp Status For Sister In Marathi |
- चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त, चांदण्या वरून असते रात्र मस्त, रात्र वरून असते Life मस्त, आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त ....हैप्पी बर्थडे हेरॉईन
- आज चा दिवस खूपच खास आहे कारण आज माझा बहिणीचा हात माझ्या हातात आहे ....लव्ह यू ... बहणा.. हैप्पी बर्थडे Dear
- तुला तुझा जीवनात सर्व मिळो माझ जे आहे ते पण तुला मिळो ....हैप्पी वाला बर्थडे Sister
- हे देवा माझी प्रेतेक प्राथना पूर्ण कर आणि माझा ताई ला Support कर ....हैप्पी बर्थडे सिस्टर
- किस्मत तुझी नेहमी चमकत राहे, आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि
Happy Birthday Wishes For Sister In Marathi Language Text
![]() |
Happy Birthday Wishes For Sister In Marathi Language Text |
- लाखात एक आहे तू आणि कोरोडा मधी एक मी तुझा भाऊ ....तू आहे वेळी आणि मी अहो तुझा भाऊ ...हैप्पी बर्थडे Sister
- घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं
- तू किती पण भांडण जरी माझा सोबत करत असली ना तरी मला माहिती आहे तू माझा वर खूप जास्त प्रेम करते लव्ह यू sister ...हैप्पी बर्थडे
- देव आपल्यासाठी Always Available नसतो म्हणून देवाने आई आपल्याला दिली आणि आई आपल्या सोबत नेहमी राहू नाही शकत म्हणून देवाने आपल्याला बहीण दिली ..हैप्पी बर्थडे sister
- जीवनाची सर्वात खडूस Teacher म्हणजे आपली Sister आणि सर्वात कूल Friend म्हणजे आपली sister ... हैप्पी बर्थडे sister
Happy Birthday Wishes For Sister In Marathi
![]() |
Happy Birthday Wishes For Sister In Marathi |
- हैप्पी वॉल बर्थडे माझ्या Stylish, Model, Heroine, आणि पूर्ण mad बहिणी ला
- BFF म्हणजे एकच व्यक्ती असते ते म्हणजे आपली Sister .....हैप्पी वॉल बर्थडे Sis ......
- तू ते आहे जे मला माझा मना पासून ओळखते, Love you Siso, हैप्पी बर्थडे पागल
- माझा love story ची love guru + Best Advisor ला हैप्पी वॉल बर्थडे
- दिसते ते Sweet, राहते ते Mute पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude ...Happy Birthday Attitude Queen
Sister Status In Marathi Language
![]() |
Sister Status In Marathi Language |
- जिच्यासाठी जेवळ बोला तेवढे कमी आहे, जिची तारीफ करून मी कधीच थकत नाही असल्या माझ्या बहिणी ला हैप्पी बर्थडे
- आपण रोज जरी भांडण करत असलो ना तरी आपण एका मेका सोबत बोलण्या शिवाय राहू शकत नाही ... love you sis... हैप्पी बर्थडे
- रोज तू माझी काळजी करते पण आज माझा दिवस आहे तुझी काळजी करण्याचा ...हैप्पी बर्थडे
- जिचा गोष्टी मला नेहमी हसवतात माझा Face वर मस्त Smile आणतात अस्या माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे
- आज चा दिवस chance आहे तुझा कडे मला जेवळे मारायचे आहे मार, बोलायचं आहे बोल, bor करायचे आहे कर कारण तुझा बर्थडे आहे तर तुला सर्व माफ आहे ...happy birthday sister
Birthday Wishes In Marathi Words For Sister
![]() |
Birthday Wishes In Marathi Words For Sister |
- मित्रानसाठी काय पण कधी पण या Rule वर चालणाऱ्या, मित्रानसाठी पूर्ण wallet चे पैसे उडवणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे
- माझ्या Life ची Inspiration आहे ग तू तुला मी सांगत नाही पण खूप प्रेम आहे तुझा वर वेळे .... तुझा शिवाई कर्मत नाही यार....हैप्पी बर्थडे sis .....
- तू खरंच खूप Lucky आहे यार, तुला माझा सारखा भाऊ जो भेटला आहे, जो तुला नेहमी पागल करतो हैना ...हैप्पी बर्थडे
- sisters फक्त कपडेच नाही तर पूर्ण Life पण एका मेक सोबत share करत असतात ...आणि एका मेका ची जण असतात ...हैप्पी बर्थडे dear
- किती पण makeup जरी कर शील ना तरी तू माझासाठी नेहमी झिपरी राहशील पण तरी तू माझ्या मनात आणि माझी Princess राहशील ....हैप्पी बर्थडे Siso...
Thanks for Reading My Post Birthday Status For Sister In Marathi, If You Like This Post Then Please Share This Post To Your Lovely Sister And Di And If You Want To Say Anything About This Post Then Comment In Comment Section, Love You Guys, See You In Next Post, Bye Bye.
Other Related Apps To Download
Google Pay Apk प्ले स्टोर डाउनलोड Brother Status In Marathi Breakup Status In Marathi Family Status In Marathi Father Birthday Status In Marathi Sorry Status In Marathi Marathi Attitude Status Good Morning Status In Marathi Bhaigiri Status In Marathi Aai Status In Marathi Birthday Status For Sister In Marathi Alone Status In Marathi Birthday Status For Best Friend In Marathi Brother Status In Marathi Cool Marathi Status Message Emotional Status In Marathi Friendship Status In Marathi Funny Status In Marathi Girls Attitude Status In Marathi Good Night Status In Marathi Love Status In Marathi Marathi Love Shayari For Girlfriend Marriage Anniversary Status In Marathi Motivational Status In Marathi Time Status In Marathi Tapori Birthday Status In Marathi Marathi Status On Life Sad Status In Marathi फेसबुक डाउनलोड यो व्हाट्सएप अपडेट 2025 एलाइट मोशन यूट्यूब डाउनलोड Phonepe Apk 11 winner .com 55 Ace .com zomhom site dl juwa 777 com play store download apk Juwa Apk Esti Apk